शाळा सिद्धी २०२३-२४

 


शाळा सिद्धी पुस्तिका २०२३-२४  : येथे क्लिक करा 


आपल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल क्षेत्र निहाय व महिना निहाय खालील Google Form मध्ये भरावा.

प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळा फॉर्म दिला आहे व त्या फॉर्म मध्ये आपण ज्या महिन्याची माहिती भरीत आहोत त्याची निवड करावी . 

Google Form मध्ये माहिती भरताना आपणास file upload या पर्यायाचे वापर करताना आपली File word, excel,pdf,jpg या Format मध्ये असावी . 

Google Form मध्ये  Share link या पर्यायाचा वापर करताना आपली Jpeg, MP3 किंवा MP4 प्रकारची File 

तुमच्या Goolge Drive मध्ये महिनानिहाय व क्षेत्र निहाय फोल्डर मध्ये ठेवावी व त्याची लिंक Google form मध्ये share करावी . 

Folder Share करताना  any one with the link हा Option  निवडा . तसेच Access चा प्रकार Editor हा निवडावा. 

                  


अ.क्र   क्षेत्र क्रमांक  लिंक                     
१   क्षेत्र क्र १                      Click Here                  
२  क्षेत्र क्र २  Click Here
क्षेत्र क्र ३  Click Here
        क्षेत्र क्र ४ Click Here
क्षेत्र क्र ५  Click Here
क्षेत्र क्र ६  Click Here
क्षेत्र क्र  ७ Click Here
क्षेत्र क्र  ८ Click Here